Posts

Showing posts from March, 2019
Image
खासगी शिक्षकांना प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग घेता येतो आचारसंहिता चा कोणताही धोखा नाही.         सर्व शिक्षकांना आता निवडणुकीमध्ये आचारसंहिता कोणताही धोका नाही शालेय आचारसहिता नियम 41 अन्वय. खाजगी शाळेतील शिक्षकांना प्रचार करता येईल. प्रत्यक्ष उमेदवारीत साठी अर्ज भरता येईल निवडणूक आचारसंहितेचा कोणताही धोका आपल्याला नाही याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जनजागृती करणे अपेक्षित आहे याबाबतची मागणी शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे.